Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विशिष्ट कामात कुशल असेली व्यक्ती.
Example : कलाकुसरीचे काम करणारा हा येवल्याचा कारागीर आज खरोखरच अर्धपोटी आहे.
Synonyms : कारिगर
Translation in other languages :हिन्दी English
हाथ से विशेष प्रकार का काम करने वाला व्यक्ति या किसी विशेष कार्य में निपुण।
A skilled worker who practices some trade or handicraft.
Meaning : ती व्यक्ती जी घर किंवा लाकूड, धातू इत्यादीकांच्या वस्तू बनवते.
Example : ही मूर्ती एक चांगल्या कारागीराने बनवलेली आहे.
Synonyms : मेस्त्री
वह जो मकान या काठ,धातु आदि के सामान बनाता हो।
A creator of great skill in the manual arts.
Install App