Meaning : सामान्यतः कोणताही व्यवहार.
Example :
आपले काम आटोपून तो घरी परतला.
नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत.
Translation in other languages :
Meaning : तेलंगणांतील एका जातीतील व्यक्ती.
Example :
मजुरीकाम करणारे कामाठी १६९५ सालापासून मुंबईत येऊ लागले.
Translation in other languages :
Meaning : तेलंगण प्रांतातील एक जात.
Example :
त्याने आपल्या मुलीचे लग्न कामाठी जातीत केले.
Synonyms : कामाठी जात
Translation in other languages :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati