Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नेहमी काम करणारा.
Example : राजू हा फार कामसू मुलगा आहे.
Translation in other languages :हिन्दी English
काम या उद्यम में लगा रहनेवाला।
Actively engaged in paid work.
Meaning : खूप मेहनत करणारा.
Example : मेहनती माणूस कुठल्याही कामाला घाबरत नाही
Synonyms : कष्टाळू, खपती, परिश्रमी, मेहनती, श्रमी
जो परिश्रम करता हो।
Characterized by hard work and perseverance.
Meaning : खूप कार्य करणारा.
Example : कामसू व्यक्तीला उपजीविकेकरिता भटकावे लागत नाही.
Synonyms : बहुकार्यक
Translation in other languages :हिन्दी
भली-भाँति कार्य करने वाला।
Install App