Meaning : काम या मनोवृत्तीचे रूप म्हणून मानला जाणारा एक देव.
Example :
भगवान शंकराने आपल्या तृतीयनेत्रातील अग्नीने मदनाला जाळून भस्म केले.
Synonyms : अनंग, कंदर्प, कामदेव, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मकरध्वज, मदन, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर
Translation in other languages :
एक देवता जो काम के रूप माने जाते हैं।
कामदेव को शिव की क्रोधाग्नि का सामना करना पड़ा।Meaning : संभोग करण्याची इच्छा.
Example :
ब्रह्मचर्य पाळण्यासाठी कामावर विजय मिळवावा लागतो.
Synonyms : मदनविकार, संभोगेच्छा
Translation in other languages :
Meaning : इंद्रियांची विषयासक्ती.
Example :
कामाचा म्हणजे मोहाचा नाश ही राजाच्या विजयाची पहिली पायरी असते.
Translation in other languages :
Meaning : एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार.
Example :
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
Translation in other languages :
Meaning : एखादी वस्तू किंवा व्यक्तीचे कष्ट, कार्य इत्यादींपासून निर्माण झालेले उत्पादन.
Example :
तुझे काम खूपच छान आहे.
मी तुम्हाला माझे सर्वाच चांगले काम दाखवत आहे.
Translation in other languages :
वह उत्पाद जो किसी व्यक्ति या वस्तु के परिश्रम, क्रिया-कलाप आदि से बना या निर्मित हो या अस्तित्व में आया हो।
आपका काम बहुत ही सुंदर है।A product produced or accomplished through the effort or activity or agency of a person or thing.
It is not regarded as one of his more memorable works.