Meaning : कपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.
Example :
कापसापासून वस्त्र बनवतात
Synonyms : कपाशी
Translation in other languages :
Meaning : ज्याच्या बोंडापासून कापूस मिळतो ते झाड.
Example :
कपाशीच्या बियांचे तेल काढतात
Synonyms : कपास
Translation in other languages :
Erect bushy mallow plant or small tree bearing bolls containing seeds with many long hairy fibers.
cotton, cotton plantMeaning : बोंडासहित असलेला कापूस.
Example :
ह्या वर्षी कापसाचे उत्पादन चांगले मिळाले.
Synonyms : कपास
Translation in other languages :