Meaning : करवत इत्यादीच्या दातांना धार लावण्याचे एक हत्यार.
Example :
लोहार कानशीने करवतीच्या दातांना धार लावत आहे.
Translation in other languages :
वह रेती जिससे आरे आदि के दाँतों को रगड़कर तेज बनाया जाता है।
लुहार कनासी से आरे में दाँत बना रहा है।