Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भुवई व कान यामधील जागा.
Example : उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
Synonyms : अंक, आंख
Translation in other languages :हिन्दी English
कान और आँख के बीच का स्थान।
The flat area on either side of the forehead.
Meaning : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
Example : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
Synonyms : कानफट, गालफड
Meaning : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
Example : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
Synonyms : कानफट, कानफड, गालफड
Translation in other languages :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
Install App