Meaning : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
Example :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
Synonyms : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
Translation in other languages :
The sense organ for hearing and equilibrium.
earMeaning : कानभर घालायचे एक कानातले.
Example :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
Translation in other languages :
Meaning : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
Example :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
Synonyms : कर्ण
Translation in other languages :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।Meaning : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
Example :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
Meaning : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
Example :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
Translation in other languages :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।Meaning : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
Example :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.