Meaning : बोटे अडकवण्यासाठी मागे पोलादीची दोन भोके असलेले व एका खिळ्याने सांधलेले फिरती पाती असलेले एक हत्यार.
Example :
कात्रीचा उपयोग कापड, केस, कागद इत्यादी कापण्यासाठी होतो.
Translation in other languages :
Meaning : एक मोठा मासा.
Example :
त्याने बाजारातून दोन किलो कातल घेतला.
Synonyms : कातल
Translation in other languages :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.