Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा.
Example : मुले काठीने आंबे तोडत आहेत.
Translation in other languages :हिन्दी
लकड़ी या बाँस आदि का सीधा थोड़ा लंबा टुकड़ा।
Meaning : चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड.
Example : आजी काठी टेकत टेकत चालते
Translation in other languages :हिन्दी English
हाथ में लेकर चलने की सीधी पतली लकड़ी।
A stick carried in the hand for support in walking.
Meaning : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
Example : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
Synonyms : दंडुका, दांडा, बडगा, सोटा
Meaning : बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी.
Example : तो काठीने बैल हाकत होता.
बैल हाँकने की एक छोटी छड़ी।
Install App