Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
Example : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
Synonyms : अचूक, नेमका
Meaning : अधिक वा उणे खपवून न घेणारा.
Example : ते विधाने करण्याच्या संदर्भात फार काटेकोर होते.
Install App