Meaning : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.
Example :
माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
Translation in other languages :
Meaning : माशाच्या शरीरातील हाड.
Example :
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
Translation in other languages :
मछली के शरीर के अंदर पाई जानेवाली काँटे जैसी अस्थि।
मछली खाते समय रामू के मुँह में काँटा चुभ गया।A bone of a fish.
fishboneMeaning : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
Example :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
Translation in other languages :
Meaning : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.
Example :
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.
Synonyms : वजनकाटा
Meaning : दोन पारडी असलेले पदार्थाचे वजन करण्याचे साधन.
Example :
शेतकरी धान्य मापण्यासाठी तराजू ठेवतात.
Translation in other languages :
A scale for weighing. Depends on pull of gravity.
balanceMeaning : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.
Example :
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
Translation in other languages :
An iron spike attached to the shoe to prevent slipping on ice when walking or climbing.
climber, climbing iron, crampon, crampoonMeaning : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.
Example :
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.
Translation in other languages :
A slender pointer for indicating the reading on the scale of a measuring instrument.
needle