Meaning : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
Example :
शिंप्याने कुडत्याला काज केले
Synonyms : काज
Translation in other languages :
Meaning : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.
Example :
काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
Translation in other languages :
A brittle transparent solid with irregular atomic structure.
glass