Meaning : कापूस,चिंध्या,ताग इत्यादींच्या रांध्यापासून तयार केलेली सपाट पृष्ठभागाची पातळ वस्तू.
Example :
कागदाचा शोध लागण्यापूर्वी लोक लिहिण्यासाठी झाडाच्या साली किंवा पाने वापरीत
Translation in other languages :
A material made of cellulose pulp derived mainly from wood or rags or certain grasses.
paperMeaning : ज्यावर कुणाला काही कळवण्यासाठी निरोप, बातमी इत्यादी लिहिले जाते तो कागद.
Example :
कालच माझ्या भावाचे पत्र आले
Translation in other languages :