Meaning : पहाटेच्या वेळी काकडा पेटवून त्याने देवाला ओवाळत म्हणतात ती आरती.
Example :
नामदेवाने पांडूरंगाची काकडआरती लिहिली आहे.
Translation in other languages :
भिनसार के समय काकड़ा जलाकर भगवान की, की जाने वाली आरती।
नामदेव ने पांडूरंग के ऊपर काकड़ आरती लिखी है।The act of communicating with a deity (especially as a petition or in adoration or contrition or thanksgiving).
The priest sank to his knees in prayer.