Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
Example : कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
Synonyms : काक, कावळा
Translation in other languages :हिन्दी English
एक काला पक्षी जो कर्कश स्वर में बोलता है।
Black birds having a raucous call.
Meaning : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.
Example : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.
Synonyms : कवंदर, काउंदर, गोसावी बाड्डा, चकवा, चकवी, चक्रवाक, दाऊ, सारझा
एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।
Type genus of the Anatidae: freshwater ducks.
Install App