Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पांघरुण इत्यादीसाठी उपयोगात येणारे लोकर इत्यादीपासून बनविलेले जाड वस्त्र.
Example : थंडीत घोंगडी अंगावरून काढवतच नाही.
Synonyms : कांबळा, कांबळी, कांबळे, कामरी, घोंगडी, घोंगडे, धाबळ, धाबळी
Translation in other languages :हिन्दी English
ऊन आदि का बना हुआ वह मोटा कपड़ा जो ओढ़ने आदि के काम में आता है।
Bedding that keeps a person warm in bed.
Install App