Meaning : ऊस,बोरू, वेळू इत्यादी वनस्पतींतील दोन गाठींच्या मधला भाग.
Example :
लहान पेर असलेला बांबू नको आणू.
Translation in other languages :
A segment of a stem between two nodes.
internodeMeaning : एखादे मोठे प्रकरण.
Example :
तो ह्या काण्डातून लवकर सुटेलसे वाटत नाही
Synonyms : काण्ड
Translation in other languages :