Meaning : ज्या हरणाच्या नाभीत कस्तुरी सापडते ते हरिण.
Example :
कस्तुरीकरता मोठ्या प्रमाणावर कस्तुरीमृगांची हत्या होत आहे.
Synonyms : कस्तूरी मृग
Translation in other languages :
Small heavy-limbed upland deer of central Asia. Male secretes valued musk.
moschus moschiferus, musk deer