Meaning : पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी.
Example :
अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.
Synonyms : बटवा
Translation in other languages :
Meaning : कोणत्या प्रकारचा.
Example :
तो माणूस कसा आहे हे त्याच्याशी बोलल्यावरच कळेल
Translation in other languages :
Meaning : कोणत्या प्रकारे अथवा रीतीने.
Example :
तू कसा आहेस?
तुम्ही कसे आहात?
Translation in other languages :
किस तरह से।
हम आपको कैसे बताएँ कि हम कितने परेशान हैं।