Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता.
Example : गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे
Synonyms : कला, कौशल्य, लाघव, हातोटी
Translation in other languages :हिन्दी English
किसी कार्य को भली-भाँति करने का कौशल, विशेषतः ऐसा कार्य जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।
A superior skill that you can learn by study and practice and observation.
Meaning : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
Example : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
Synonyms : अंग, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
Install App