Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यास दुःख झाले आहे असा.
Example : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
Synonyms : आर्त, दुःखित, दुःखी, पीडित, व्यथित
Meaning : कष्टात असणारा.
Example : तिची कष्टी अवस्था मला बघवत नाही.
Synonyms : दुःखी
Translation in other languages :हिन्दी English
जो कष्ट में हो।
Characterized by or indicative of distress or affliction or danger or need.
Install App