Meaning : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
Example :
महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
Synonyms : कलश
Meaning : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
Example :
असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
Synonyms : कडेलोट, कहर, परमावधी, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त
Translation in other languages :
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
The climax of the artist's career.