Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
Example : महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
Synonyms : कळस
Meaning : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
Example : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
Synonyms : घट, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
Translation in other languages :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
Install App