Meaning : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
Example :
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
Translation in other languages :
Meaning : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
Example :
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
Translation in other languages :
Meaning : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
Example :
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
Translation in other languages :
Meaning : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
Example :
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
Synonyms : कुंचला
Translation in other languages :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushMeaning : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
Example :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
Synonyms : लेखणी
Translation in other languages :