Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका बाजूला वाकणे.
Example : सूर्य पश्चिमेकडे कलला
Synonyms : झुकणे, ढळणे
Meaning : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
Example : म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
Synonyms : झुकणे, वाकणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी पदार्थ के एक अथवा दोनों छोरों का किसी ओर प्रवृत्त होना।
To incline or bend from a vertical position.
Install App