Meaning : मुसलमानी धर्माचा भिक्षेकरी साधू.
Example :
तो फकीर कोणाकडून काही घेत नाही
Synonyms : फकीर
Translation in other languages :
Meaning : आपल्याच मस्तीत असलेला.
Example :
विशाल कलंदर वृत्तीचा माणूस आहे.