Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका बाजूस तोल जाणे.
Example : शास्त्रीबुवांनी तोंड उघडलं, पण त्याच क्षणी त्यांची मान कलंडली.
Synonyms : लवंडणे
Meaning : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.
Example : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
Synonyms : अंग टाकणे, आडवे होणे, पहुडणे, लवंडणे
Translation in other languages :हिन्दी
लेटने की क्रिया।
Install App