Meaning : एखाद्या कार्यालयात किंवा संस्थेत वेतन घेऊन काम करणारा मनुष्य.
Example :
शासकीय कर्मचार्यांना अनेक सोयी मिळतात
Translation in other languages :
A worker who is hired to perform a job.
employeeMeaning : एखाद्या कार्यालयातील सर्व कर्मचारी.
Example :
आमच्या कार्यालयातील कर्मचार्यांचा संप आहे.
Synonyms : कर्मचारी वर्ग, कर्मचारी वृंद, स्टाफ
Translation in other languages :
किसी कार्यालय के सभी कर्मचारी।
कर्मचारी-वृन्द ने मिलकर महापूजा का आयोजन किया।Personnel who assist their superior in carrying out an assigned task.
The hospital has an excellent nursing staff.