Meaning : एक ऋषी ज्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाचा सावलीतून झाली असे मानले जाते.
Example :
कर्दम ह्यांचा विवाह देवहूती सोबत झाला होता जी स्वयंभुव मनू आणि शतरूपाची पुत्री होती.
Synonyms : कर्दम ऋषी
Translation in other languages :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageMeaning : प्रजापतीचा एक पुत्र.
Example :
कर्दम हे वाह्लीकचे राजा होते.
Synonyms : इल, इल राजा, कर्दम राजा
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being