Meaning : करायलाच हवे असे काम.
Example :
आई वडलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे
Translation in other languages :
The social force that binds you to the courses of action demanded by that force.
We must instill a sense of duty in our children.Meaning : एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार.
Example :
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
Translation in other languages :