Meaning : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
Example :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
Synonyms : कान, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
Translation in other languages :
The sense organ for hearing and equilibrium.
earMeaning : दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेला कुंतीचा सर्वात मोठा मुलगा.
Example :
जन्मापासून कर्णाला कवच व कुंडल लाभले होते
Synonyms : राधेय
Translation in other languages :
कुंती का सबसे बड़ा पुत्र जो बहुत दानी था और जिसके जन्म लेते ही कुंती ने उसे त्याग दिया था।
कर्ण की दानवीरता की कहानी आज भी लोग बड़े चाव से सुनते एवं पढ़ते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
Example :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
Synonyms : कान
Translation in other languages :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।