Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : करारानुसार द्यायची वस्तू.
Example : करारानुसार देय वस्तू घेण्यासाठी मनोहर ठेकेदाराकडे गेला आहे.
Synonyms : कराराअन्वये देय वस्तू, कराराअन्वये द्यावयाची वस्तू, करारानुसार देय वस्तू
Translation in other languages :हिन्दी
वह वस्तु जिसके देने का करार या शर्त हो।
Install App