Meaning : ज्या वस्तूंचा वा गोष्टींचा वापर केल्यामुळे, शासनाला काही पैसा द्यावा लागतो अशी वस्तू.
Example :
नव्या नियमानुसार सर्व चैनीच्या वस्तू करपात्र आहेत.
Translation in other languages :
Meaning : ज्यावर कर बसवता येतो असा.
Example :
सर्वांना आपल्या करपात्र संपत्तीचे विवरण द्यावे लागतील.
Translation in other languages :