Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.
Example : आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.
Synonyms : कर्णा
Translation in other languages :हिन्दी
तुरही की तरह का, छोटे आकार का, मुँह से बजाने का एक पितरिहा वाद्य जो आगे की ओर चौड़ा होता जाता है।
Install App