Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कावळ्याचे ओरडणे.
Example : कोकिळेच्या आवाजापेक्षा कावळ्याची कावकाव कर्कश वाटते.
Synonyms : कावकाव
Translation in other languages :हिन्दी
कौवे की बोली।
Meaning : कडक वा ताणलेली वस्तू दाबली वा वाकवली जातानाचा आवाज.
Example : खाटेची कुरकुर ऐकून ती जागी झाली.
Synonyms : कुरकुर
Translation in other languages :हिन्दी English
कड़ी या तनी हुई वस्तु के दबने या मुड़ने का शब्द।
A crunching noise.
Install App