Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुंकू ठेवण्यासाठी धातू, लाकूड हस्तिदंत इत्यादींची झाकण असलेली छोटी डबी.
Example : सीताने करंड्यातील कुंकू आपल्या भांगेत भरले.
Synonyms : कुंकवाचा करंडा
Translation in other languages :हिन्दी
सिंदूर रखने की काठ की डिबिया।
Meaning : बांबूच्या पट्ट्यांपासून तयार केलेले टोपले.
Example : करंडीत फळे ठेवली आहेत.
Synonyms : करंडी, दुरडी, परडी
बाँस की पट्टियों का बना टोकरा।
Install App