Meaning : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
Example :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
Synonyms : उणावणे, गळणे, घटणे, रोडावणे
Translation in other languages :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।Meaning : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
Synonyms : घट होणे, घटणे, र्हास होणे
Meaning : एखादी क्रिया सरासरीपेक्षा सावकाश होणे.
Example :
वयोमानाप्रमाणे सर्व शाररिक क्रिया मंदावतात.
Synonyms : मंदावणे, शिथील होणे, सौम्य होणे
Translation in other languages :
ढीला हो जाना या शिथिल पड़ना।
बुढ़ापे में शारीरिक क्रियाएँ मंद हो जाती हैं।