Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे शरीर व्यायामाने पुष्ट झाले आहे असा.
Example : दारासिंगचे कमावलेले शरीर सगळ्यांना आकर्षित करत असे.
Translation in other languages :हिन्दी
जो कसरत करने के कारण पुष्ट और बलवान हो।
Meaning : अर्जित केलेला किंवा मिळविलेला.
Example : हे सारे वैभव मी कमावलेले आहे.
Synonyms : अर्जित, मिळविलेला
जिसे अर्जित किया गया हो या कमाया गया हो।
Install App