Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
Example : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
Synonyms : कमतणूक, कमी, कमीपणा, चणचण, तुटवडा, वाण
Install App