Meaning : सात चिरंजीवांपैकी एक,वायू व अंजनी यांचा बलशाली पुत्र."हनुमान हे बलोपासनेचे प्रतीक आहे.".
Synonyms : अंजनिनंदन, पवनपुत्र, पवनसुत, बजरंगबली, मारुती, मारोती, हनुमंत, हनुमान
Translation in other languages :
पवन के पुत्र जो बहुत ही बलशाली और अमर माने जाते हैं।
हनुमान राम के भक्त थे।In Hinduism, the monkey god and helper of Rama. God of devotion and courage.
hanumanMeaning : झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील द्विहस्त प्राणी.
Example :
माकडाला शेपुट असून हा लाल व काळ्या तोंडाचा असतो
Translation in other languages :
Any of various long-tailed primates (excluding the prosimians).
monkeyMeaning : खाच असलेले, दोरीच्या साहाय्याने वजन उचलण्यास वापरले जाणारे चाक.
Example :
कप्पीच्या साहाय्याने वजनदार दगड विहिरीबाहेर काढला
Translation in other languages :
A simple machine consisting of a wheel with a groove in which a rope can run to change the direction or point of application of a force applied to the rope.
block, pulley, pulley block, pulley-blockMeaning : पुच्छरहित झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील प्राणी.
Example :
काही कपींच्या मेंदूची धारणक्षमता मानवाएवढी असते.
Translation in other languages :
Any of various primates with short tails or no tail at all.
ape