Meaning : इच्छीलेली वस्तू तत्काळ देणारी पुराणांत वर्णिलेली गाय.
Example :
समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी कामधेनू हे एक रत्न आहे
Synonyms : कामधेनू, सुरधेनू, सुरभी
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : दक्ष प्रजापतीची मुलगी.
Example :
कपिला ही कश्यप ऋषींची बायको आहे.
Synonyms : कपिला दाक्षायणी
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : जळवेचा एक प्रकार.
Example :
मीठ शिंपडल्याने कपिला मरते.
Translation in other languages :