Meaning : पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे.
Example :
ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.
Translation in other languages :
पुराने जमाने में वस्तु-विनिमय के लिए प्रयुक्त बहुत कम मूल्य की मुद्रा जो एक समुद्री कीड़े का कड़ा अस्थि आवरण होता है।
आठ कौड़ियों का एक पण होता था।