Meaning : विश्वासघात करणारी व्यक्ती.
Example :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
Synonyms : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
Translation in other languages :
Meaning : धोका देणारी व्यक्ती.
Example :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
Translation in other languages :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।Meaning : मनात लबाडी असणारा.
Example :
त्याच्या कपटयुक्त वागण्याला अनेक लोक बळी पडले.
Synonyms : कपटयुक्त
Translation in other languages :
Intended to deceive.
Deceitful advertising.Meaning : विश्वासघात करणारा.
Example :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
Synonyms : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
Translation in other languages :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.Meaning : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
Example :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
Synonyms : चालू, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
Translation in other languages :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.