Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बोललेली गोष्ट.
Example : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
Synonyms : उक्ती, उद्गार, बोल, बोलणे, म्हणणे, वचन
Translation in other languages :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
Meaning : सांगण्याची क्रिया.
Example : त्यांने घडलेली गोष्ट तपशीलवार कथन केली
कुछ कहने या बोलने की क्रिया।
The use of uttered sounds for auditory communication.
Meaning : एखादा विषय स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भात सांगितेली गोष्ट.
Example : हुंडा या विषयावर त्यांचे वक्तव्य प्रशंसनीय होते.
Synonyms : वक्तव्य
Install App