Meaning : मोठ्या प्रमाणावर ठार मारण्याची क्रिया.
Example :
लालमहालात शिरून मराठ्यांनी कत्तल सुरू केली.
Meaning : हाणामारी करण्याची क्रिया.
Example :
दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.
Synonyms : कापाकापी, मारामारी, रक्तपात
Translation in other languages :
मारने-काटने की क्रिया।
सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।Indiscriminate slaughter.
A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.