Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
Example : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
Synonyms : कणस, तुरा, भुट्टा
Translation in other languages :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
Meaning : गहू इत्यादींच्या रोपांवरील धान्याचा तुरा.
Example : होळीला गव्हाच्या ओंब्या भाजून खातात.
Synonyms : ओंबी, लोंब, लोंबी
गेहूँ, ज्वार, बाजरे आदि के पौधों का वह अगला भाग जिस पर दाने होते हैं।
Fruiting spike of a cereal plant especially corn.
Install App