Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
Example : युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
Synonyms : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, दाणा
Translation in other languages :हिन्दी English
अनाज का वह खंड जो उससे अलग हो गया हो।
A single whole grain of a cereal.
Meaning : एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म अंश.
Example : माझ्या डोळ्यात धुळीचा कण गेला
अत्यंत छोटा टुकड़ा।
(nontechnical usage) a tiny piece of anything.
Meaning : पदार्थाची अत्यल्प मात्रा किंवा पदार्धाचा अंश.
Example : वार्यामुळे वाळूचा कण त्याच्या डोळ्यात गेला
Synonyms : कणी
Translation in other languages :हिन्दी
छोटा कण।
Install App