Meaning : दार बंद केल्यावर ते उघडता येऊ नये ह्यासाठी दाराला लावायची धातूची साखळी.
Example :
झोपताना दाराला कडी लावायला विसरू नकोस
Translation in other languages :
Meaning : तलवारीत गादीच्या वरचा भाग.
Example :
कडीवरचे रत्न निघाले.
Meaning : धातूची कडी.
Example :
दाराची कडी लाव.
Translation in other languages :
Meaning : दरवाजा बंद करण्यासाठीचा अडसर.
Example :
बाहेर जाताना मी कडी लावून घेतली
Translation in other languages :
Catch for fastening a door or gate. A bar that can be lowered or slid into a groove.
latch