Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word कडाडणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

कडाडणे   क्रियापद

1. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

Meaning : कडकड असा मोठा आवाज होणे.

Example : मोठा पाऊस पडेल, विजा कडाडतील.


Translation in other languages :

जोर से कड़-कड़ शब्द होना या कुछ क्षणों के लिए चमकना।

भारी बारिश में बार-बार बिजली कड़क रही है।
कड़कना, कौंधना, चमकना

Meaning : अत्यंत रागावून वा मोठ्या आवाजात बोलणे.

Example : आमचे नाना त्याच्यावर कडाडले.

Meaning : सहन होणार नाही वा झेपणार नाही इतक्या प्रमाणात वाढणे.

Example : वाहतुकदारांच्या संपामुळे भाज्यांचे भाव कडाडले.

4. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.

Example : आज मेघ गडगडत आहेत.

Synonyms : गडगडणे, गरजणे


Translation in other languages :

घोर शब्द करना।

बादल गरज रहे हैं।
गरजना, गरराना

To make or produce a loud noise.

The river thundered below.
The engine roared as the driver pushed the car to full throttle.
thunder
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।